कोविडसाठी धुळे महापालिकेला आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:36 IST2020-04-24T14:35:16+5:302020-04-24T14:36:27+5:30
धुळे महानगरपालिका मार्फत सुरू करण्यात आलेल्या कोविंड 19 मदत निधीसाठी धुळे रेडिओलॉजिस्ट असोसिएशन मार्फत रुपये 51 हजार मात्र धनादेश ...

Dhule
धुळे महानगरपालिका मार्फत सुरू करण्यात आलेल्या कोविंड 19 मदत निधीसाठी धुळे रेडिओलॉजिस्ट असोसिएशन मार्फत रुपये 51 हजार मात्र धनादेश आयुक्त अजीज शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे डॉ संदीप बियाणी डॉअशिष अग्रवाल आरोग्य अधिकारी डॉ महेश मोरे उपस्थित होते