MSEDCL employee assault case filed | महावितरण कंपनीच्या कर्मचारीला मारहाण गुन्हा दाखल

Dhule


शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथील महावितरण सबडिविजन येथे कार्यरत असलेले कर्मचारी निलेशकुमार बाबुलाल परमार यांना विरदेल येथील अनिल शिवाजी बैहरे यांच्यासह चार पाच जणांनी जबर मारहाण केली. मारहाण करण्यावर शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: MSEDCL employee assault case filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.