शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रूग्णालयासह सर्वोपचार केंद्रात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:29 IST

स्वच्छता मोहीम राबवा : आमदार डॉ़ फारूख शाह, उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी प्रशासनाला आदेश

धुळे : येथील भाऊसाहेब हिेरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाच्या परिसरात अस्वच्छता झाली आहे़ त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने तत्काळ स्वच्छता करावी, असे आदेश आमदार डॉ़ फारूख शाह यांनी दिले़शहरातील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात आमदार डॉ़ शाह यांनी सोमवारी पाहणी केली़ यावेळी शल्यचिकित्सक डॉ़ एम़ पी़ सोनवणे, डॉ़ संजय शिंदे, प्रतिभा घोडके, कमलेश परदेशी, एस़जे़ आहिरे आदी उपस्थित होते़ पाहणीप्रसंगी आमदार डॉ़ शाह म्हणाले की, रूग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने रूग्णांचे आरोग्य धोक्यात येवू शकते़ रूग्णालयाचे शहराबाहेर स्थालांतर झाल्याने रूग्णांना अडचण येत असल्याने शहरातील सर्वाेपचार रूग्णालय सुरू करण्यात आले आहे़ रूग्णांना पुरेसा सुविधा मिळण्यासाठी वरिष्ठांशी बोलुन कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील़ उपचारासाठी पुरेसा औषधसाठा ठेवावा तसेच रूग्णालयाचा परिससरात स्वच्छता मोहिम राबवावी असे आदेश आमदार डॉ़ शाह दिला़मूलभूत सुविधा पुरविण्याचे उपमहापौरांचे आदेशभाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रूणांना मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी शनिवारी रूग्णालयाची पाहणी केली़ रूग्णालयाच्या परिसरात स्वच्छतेसह औषधांसाठी रूग्णांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे़ रूग्णालयात अस्वच्छता असल्याने रूग्णांना दुर्गंधीमध्ये उपचार घ्यावे लागत आहे़यावेळी अधिष्ठाता डॉ़ रामराजे यांच्यासोबत उपमहापौर अंपळकर, मनसेचे परदेशी यांनी विविध विभागांची पाहणी करून समस्या सांगितल्या़ तसेच १५ दिवसांपासून बंद असलेला सिटी स्कॅन, रूग्णांना औषधी उपलब्ध, रूग्णालयाच्या परिसराची स्वच्छता करावी अन्यथा आठ दिवसात आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपमहापौर अंपळकर यांनी दिला़ यावेळी मनसेचे शहराध्यक्ष हर्षल परदेशी विश्वजीत चौगुले, दर्शन कुलकर्णी, निखील डोमाडे आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे