शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सभापतींच्या विरोधात आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:44 IST

महापालिका  : लोकजनशक्ती पार्टीचे मागणी 

धुळे :  शहरातील डॉ. दीपश्री नाईक यांना झालेल्या मारहाण प्रकरणी मनपाच्या स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील व त्यांच्या साथीदारांवर प्राणघातक हल्ला व विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लोकजनशक्ती पाटीर्ने केली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतरही कारवाई न केल्याने पार्टीतर्फे शुक्रवारी जेलरोडवर निदर्शने करण्यात आली.याविषयी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, धनू युवराज पाटील, दीपक युवराज पाटील, गणेश राजेंद्र पाटील, राजेंद्र चैत्राम पाटील यांच्यासह आठ ते दहा जणांनी २७ मे रोजी रात्री डॉ. दीपश्री राजेश नाईक यांच्यासह त्यांच्या पतीला विशालनगरातील घरात घुसून मारहाण केली होती. युवराज पाटील यांनी डॉ. नाईक यांचा विनयभंग केला. याप्रकरणी संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्यांना अटकही केलेली नाही. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या अधिकाºयांची चौकशी करावी, सभापती युवराज पाटील यांच्यासह इतरांवर प्राणघातक हल्ला, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास डॉ. नाईक यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, शहराध्यक्षा प्रमोद सोनवणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभा चव्हाण, कुंदन खरात, मधुकर चव्हाण , रवी नगराळे आदी सहभागी झाले होते. 

 

 

टॅग्स :Dhuleधुळे