शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडावर जिवाजी महाले यांचे स्मारक बांधावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:51 IST

अ.भा.जिवा सेनेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

आॅनलाइन लोकमतधुळे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांचे प्रतापगडावर स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय जिवा सेनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून स्मारक बांधण्यासाठी ठराव झालेला आहे. तसेच या स्मारकासाठी ०.१५ जागा व त्या स्मारकासाठी पावणेतीन कोटींचे अंदाजपत्रक मंजूर झालेले आहे. १४ जानेवारी २०२० रोजी जिवा महालेंच्या स्मृतिदिनी स्मारकाचे भूमिपूजन झाले पाहिजे.गेल्या १५ वर्षांपासून जिवासेना या मागणीसाठी संघर्ष करीत आहे. येत्या १४ जानेवारीपर्यंत जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे प्रतापगडावर भूमिपूजन करून कामाची सुरूवात न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद केलेले आहे.निवेदन देतेवेळी राष्टÑीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर, महाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले, समाधान निकम, भगवात चित्ते, सुधीर महाले, गणेश ठाकरे, ओंकार येशी, मनोज गोरगावकर, वसंत चित्ते, तुषार सैंदाणे, राहूल सूर्यवंशी यांच्यासह जिवा सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा मनिषा चित्ते, शहराध्यक्षा वैशाली सैंदाणे, छाया महाले, कल्याणी ठाकरे, ज्योती महाले, कल्पना चित्ते, त्रिवेणी सोनवणे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होेत.

टॅग्स :Dhuleधुळे