शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

२ लाखांसाठी विवाहितेचा छळ, ६ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:59 IST

वरूळ-घुसरे येथील घटना : पतीसह सासरच्या मंडळीवर शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील देवीचे वरुळ येथे पैशांसाठी विवाहितेला मारहाण, शिवीगाळ केल्याची घटना घडली़ माहेरुन दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शोभाबाई गणेश कोळी असे या विवाहितेचे नाव आहे़शिंदखेडा तालुक्यातील वरुळ घुसरे येथील माहेर असलेल्या शोभाबाईचे लग्न देवीचे वरुळ येथील गणेश राजाराम कोळी याच्याशी झाले होते़ महिलेच्या फिर्यादीनुसार सासरच्या लोकांनी सुरूवातीला चांगली वागणूक दिली़ त्यानंतर घर बांधण्यासाठी माहेरुन २ लाख रुपये आणावेत, तु दिसायला काळी आहे, लग्नात मानपान दिला नाही अशा कारणांवरुन मारहाण शिवीगाळ करीत छळ केला़ शोभाबाईच्या आईवडीलांनी सासरच्या लोकांची अनेकदा समजूत काढली़ परंतु त्यांच्या वागणुकीत फरक पडला नाही़ त्रास वाढल्याने गेल्या ७ वर्षांपासून मी माहेरी आहे़ दि़ १५ डिसेंबर २०१९ रोजी सासरच्या लोकांनी माहेरी येवून मारहाण केली़ तसेच फिर्याद मागे घेण्यास सांगितले़ पुन्हा पैशांची मागणी केली़ त्यामुळे मी नांदण्यासा नकार दिला असे शोभाबाईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी शोभाबाई गणेश कोळी या महिलेच्या फिर्यादीवरुन पती गणेश राजाराम कोळी, कमलाबाई राजाराम कोळी, संजय दशरथ कोळी, कल्पना संजय कोळी, रेखाबाई बापू कोळी, देवा कोळी यांच्याविरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे