शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

न्याहळोदला कीर्तन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:01 IST

सावता महाराज पुण्यतिथी : नामवंतांचे कीर्तन

न्याहळोद : येथे संत सावता पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताह सोहळा नुकताच सुरू झाला असून ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने किर्तनाचा आस्वाद घेत आहेत.२५ जुलैपासून कीर्तन सप्ताह प्रारंभ झाला असून १ आॅगस्ट  गुरुवार रोजी काल्याचे कीर्तन होणार आहे. परमपूज्य कै.ह.भ.प. कृष्णाजी माऊली जाय खेडकर यांच्या आशीवार्दाने, ह.भ.प. साहेबराव गुरुजी धुळेकर व ह.भ.प. जनार्दन महाराज पिंपरीकर, ह.भ.प. योगेश महाराज वरझडीकर यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. रोज पहाटे पाच ते सहा काकड आरती, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा कीर्तन सप्ताहाचे आयोजन होत आहे. त्यात ह.भ.प. प्रल्हाद महाराज कळमसरे, ह.भ.प. रवींद्र महाराज तारखेडा, ह.भ.प. उमेश महाराज दहिवद, ह.भ.प. दीनानाथ महाराज तरवाडे, ह.भ.प. सावता महाराज वसेकर, ह.भ.प. गजानन महाराज चौगाव, ह.भ.प. तुकाराम महाराज मेहून मुक्ताईनगर व गुरुवार १ रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन होणार आहे. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे