शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

संत निरंकारी दिनानिमित्त जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:41 AM

रक्तदान शिबीरासाठी शहरातुन काढण्यात आलेली जनजागृती रॅली़

ठळक मुद्देdhule

धुळे :   संत निरंकारी मंडळातर्फे २४ एप्रिलला मानव एकता दिवसनिमित्त  रक्तदान शिबिर करिता जनजागृती रॅली काढण्यात आली.निरंकारी मंडळातर्फे पुर्ण देशभरात मानव एकतादिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येते़ शिबीराच्या जनजागृतीसाठी रविवारी शहरातुन रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीत सेवादल व साध संगत सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ रॅली निरंकारी सत्संग भवन, साक्री रोड पासून निघून सिंधी कॅम्प, शिवतीर्थ, बस स्टँड, बारा पत्थर, जेबी रोड, आग्रा रोड, गांधी पुतळा, प्रकाश टॉकीज, मनपा मार्गे निरंकारी भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला़ही रॅली मंडळाचे क्षेत्रिय प्रभारी  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.रॅलीच्या मा्ध्यमातुन शहरात प्रबोधन करून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे