संत निरंकारी दिनानिमित्त जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 11:41 IST2019-04-23T11:41:20+5:302019-04-23T11:41:35+5:30

रक्तदान शिबीरासाठी शहरातुन काढण्यात आलेली जनजागृती रॅली़

Janajagruti on the occasion of Saint Nirankari Dynasty | संत निरंकारी दिनानिमित्त जनजागृती 

dhule

ठळक मुद्देdhule


धुळे :   संत निरंकारी मंडळातर्फे २४ एप्रिलला मानव एकता दिवसनिमित्त  रक्तदान शिबिर करिता जनजागृती रॅली काढण्यात आली.
निरंकारी मंडळातर्फे पुर्ण देशभरात मानव एकतादिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येते़ शिबीराच्या जनजागृतीसाठी रविवारी शहरातुन रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीत सेवादल व साध संगत सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ रॅली निरंकारी सत्संग भवन, साक्री रोड पासून निघून सिंधी कॅम्प, शिवतीर्थ, बस स्टँड, बारा पत्थर, जेबी रोड, आग्रा रोड, गांधी पुतळा, प्रकाश टॉकीज, मनपा मार्गे निरंकारी भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला़
ही रॅली मंडळाचे क्षेत्रिय प्रभारी  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.रॅलीच्या मा्ध्यमातुन शहरात प्रबोधन करून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते़ 

Web Title: Janajagruti on the occasion of Saint Nirankari Dynasty

टॅग्स :Dhuleधुळे