शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

धुळे शहरातील साक्रीरोडवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:04 AM

पोलीस बंदोबस्त तैनात, सहा जेसीबींच्या सहायाने कारवाई

ठळक मुद्दे-सकाळी ८ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू-मोती नाला ते जुन्या टोलनाक्यापर्यंत ३ किलोमीटर रस्त्याचे होणार रूंदीकरण -दुकानांसमोरील ओटे, टपºया, शेड, पत्रे, बांधकामे ६ जेसीबींव्दारे हटविली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्रीरोडवरील अतिक्रमण हटविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी सकाळी ८ वाजेपासून सुरूवात केली़ सहा जेसीबींसह ट्रॅक्टर, ट्राली, के्रनच्या आधाराने अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली़ यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़शहरातील साक्रीरोडच्या रूंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे़ त्यापार्श्वभूमीवर मोती नाला ते जुन्या टोलनाक्यापर्यंत ३ किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास बांधकाम विभागाने बुधवारी सुरूवात केली़ सार्वजनिक बांधकाम विभाग व शहर पोलीसांच्या बंदोबस्तात सुरू झालेल्या कारवाई शांततेत दुकानांसमोरील ओटे, टपºया, शेड, पत्रे, बांधकामे जेसीबीव्दारे हटविण्यात आली़ यावेळी अग्निशमन विभागाचा बंबही तैनात होता़ या कारवाईच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून महावितरणचे कर्मचारी देखील उपस्थित असल्याचे दिसून आले़ या कारवाईवेळी बघ्यांची वारंवार गर्दी होत होती, शिवाय वाहतुकीचाही खोळंबा होत होता़ परंतु वाहतूक पोलीसांनी रस्त्यावरील वर्दळ सुरळीत राखण्यास मदत केली़