शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

शहरातील अवैध पार्किंग धुळेकरांसाठी ‘डोकेदुखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:55 AM

दुर्लक्ष : महापालिका, वाहतूक शाखेकडून निर्णयाची अपेक्षा

ठळक मुद्देदुर्लक्ष : महापालिका, वाहतूक शाखेकडून निर्णयाची अपेक्षा

धुळे : शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर व कडेला अवैधरीत्या वाहने उभी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र चालक-मालकांच्या या बेशिस्तीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे.शहरात कुठेही व अत्यंत बेशिस्तपणे वाहने उभी करून ठेवली जातात. बोकाळलेली ही अवैध पार्किंगच आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे. मात्र वाहतुकीचे नियमन करणाºया वाहतूक शाखेला याचे सोयरसूतक दिसत नाही. तसेच शहरात मनपाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुख्य चौकांमध्ये नेहमीच मोठी वर्दळ असते. तरीही तेथे अशा पद्धतीने वाहने तासन्तास उभी केली जातात. तेथे जवळच उभे राहून वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियमन करतात. परंतु तरीही त्यांच्याकडून या वाहनधारकांना मज्जाव केला जात नाही. ही वाहने येणाºया-जाणाºयांसाठी मोठा अडथळा ठरत आहे़ महापालिका प्रशासनाकडून कोणताही मार्ग काढला जात नाही़ प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या चौकांमध्ये उभी राहून प्रवासी घेतात. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर कारवाई केली जाते मात्र ती केवळ नावालाच असते़  अवैध पार्किंगमुळे पादचारी, दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूक शाखेने परिणामकारक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सिग्नल यंत्रणेचा बोजवाराशहरातील सिग्नल यंत्रणेचा बोजवारा परिवर्तनाची आस धरून असलेल्या शहरांना सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. बेशिस्त वाहनचालक, वाढलेली गर्दी, दिरंगाईने सुरू असलेली रस्त्याची कामे आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्ते, यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अशातच शहरातील मुख्य रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा केवळ देखाव्यासाठी असल्याचे दिसून आले आहे. गेली अनेक वर्षे शहरात सिग्नल यंत्रणाच नसल्याने चौकात वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवतात. तर शहरात नव्याने येणारी सिग्नल यंत्रणा अद्याप प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Dhuleधुळे