माती परिक्षणाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:25 IST2020-08-31T22:24:41+5:302020-08-31T22:25:00+5:30
नरव्हाळ ता़ धुळे : नरव्हाळ ता़ धुळे येथे शेतकऱ्यांना माती परिक्षणाबाबत नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले़ शहादा येथील के़ व्ही़ ...

dhule
नरव्हाळ ता़ धुळे : नरव्हाळ ता़ धुळे येथे शेतकऱ्यांना माती परिक्षणाबाबत नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले़
शहादा येथील के़ व्ही़ पटेल कॉलेज आॅफ अॅग्रीकल्चरचे विद्यार्थी कृषीदूत सौरभ प्रशांत जैन यांनी माती परीक्षण कसे करावे याबाबत शेतकºयांना शास्त्रशुध्द माहिती दिली़ तसेच शेतकºयांच्या शंकांचे निरसन केले़ यावेळी सुरेश कचवे, गोरख कचवे, सुनील कचवे, पांडुरंग कचवे या शेतकºयांसह गावातील इतरही शेतकरी उपस्थित होते़ विद्यार्थ्यांकडून शेतकºयांना उपयोगी माहिती मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे़