संत सावता महाराज यांना विविध संस्था, संघटनांकडून अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:47+5:302021-08-13T04:40:47+5:30
यावेळी ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी पूनम माळी, शिलाबाई माळी, सखुबाई माळी, कल्पना माळी, ...

संत सावता महाराज यांना विविध संस्था, संघटनांकडून अभिवादन
यावेळी ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी पूनम माळी, शिलाबाई माळी, सखुबाई माळी, कल्पना माळी, रमेश माळी, प्रकाश माळी, उज्वल माळी, उत्कर्ष माळी, लोकेश माळी, नाना माळी, शरद माळी, रमेश माळी, मुकेश वाघ, मनोज खलाणे, रवींद्र खलाणे, योगेश माळी, मुन्ना माळी, महेश बडगुजर आदी उपस्थित होते.
तसेच संत सावता माळी पतसंस्थेत अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी चेअरमन संजय माळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच बापू माळी, मधुकर चौधरी, रतन माळी, तुकाराम माळी, अधिकार भिल, गोपाल माळी, राहुल पाटील, धनंजय उपासनी आदी पदाधिकारी उपस्थित होते.