शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:18 IST

ठिकठिकाणी प्रतिमा पूजन, घोषणांनी परिसर दणाणला

आॅनलाइन लोकमतधुळे : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतिदिन रविवारी साजरा झाला. यानिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर ठिकठिकाणी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.ॅशिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची मोठी प्रतिमा ठेवण्यात आली होती. सकाळी ६ वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पंकज गोरे, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, सुदर्शन पाटील, जनार्दन मासुळे, मच्छिंद्र निकम, भटू गवळी, जवाहर पाटील, डिगंबर चौधरी, संजय पाटील, दीपक माळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादनानंतर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले.भगवा चौकयेथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुसाणे (ता. साक्री)येथेही कार्यक्रमदुसाने व बळसाणे गावात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या विविध घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. शिवसेना उपतालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास दुसाने गावाचे सरपंच कैलास पवार, बळसाण्याचे लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरास यांच्यासह माजी सरपंच शामराव भदाणे, बळसाणचे उपसरपंच सुदाम खांडेकर, आबासाहेब भदाणे, डॉ. प्रशांत महाले, सदा महाले, भाऊ सोनवण, बाळा सोमवंशी, पंकज भदाणे, नंदू सूर्यवंशी, हट्टी सुखदेव मासुळे, बापू माळचे, धनसिंग वसावे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन चिंतामण मासुळे, हिंमत गिरासे, विवेक पिंपळे, कमलेश वाघ, शाखाप्रमुख आनिल.ठाकरे, धर्मा भदारे, रविंद्र महाले, युवराज खांडेकर, नाना धनुरे, हरीश सनेर, सागर टेलर, विनोद महाले, वसीम पठाण, योगेश महाजन, मोहन दहिते, दीपक पवार, समाधान भिल, भूषण कोळी, आबा धनगर, भैया मिस्तरी, प्रकाश सोनवणे, सुरेश सोनवणे, भैया पाकळे यांच्यासह गावातील शिवसैनिकांनी केले होते.

टॅग्स :Dhuleधुळे