लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोनात लढा देणारे पोलिस, सफाई कर्मचारी, पत्रकार, खाजगी डॉक्टर, डेन्टीस्ट यांनाही ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांनी केली आहे़ त्यांनी नुकतेच जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले़
विमा संरक्षण द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:14 IST