शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

गौरीची आकर्षक मुखवटे बाजारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:27 PM

गौरी उत्सव : कुटुंबातील सदस्य एकवटले, विधीवत पूजा, मुखवट्यांना उजाळा 

धुळे : गणरायाच्या स्थापनेनंतर गौरींचे आगमन होत असून गुरूवारी थाटात स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी बाजारात पुजेच्या साहित्यासह मुखवटे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदाही श्री महालक्ष्मीचा सन सलग तीन दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे़ या उत्सवाला गुरूवारी स्थापना केली जाणार असल्याने बाजारातुन भक्तांनी  धातूची मूर्ती, मातीची मूर्ती, कागदावरचे चित्र व पाच लहान खडे अथवा मुखवटे खरेदी केले आहेत़ गुरूवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस रात्रभर जागरण करून महिला गौरी उत्सव उत्साहाने साजरा करतात़ यावेळी गौरी व महालक्ष्मीची महती सांगणारी पांरपारिक गीते गायली जातात़ असा असतो देवीला नवैद्यगौरी स्थापनेनंतर देवीसमोर विविध पदार्थ त्यात लाडू, करंजी, शंकरपाळे, खारीक, खोबरे ठेवले जाते़ सकाळी महिलांनी जरीची वस्त्रे परिधान करून गौरीसमोर अखंड नंदादीप ठेवला जातो़ दोन गौरींमध्ये गणपती बाप्पा यांना बसविले जाते. सोळा पालेभाज्यांचे महत्व  पुजन व भोजनांचा कार्यक्रम आयोजित केला जातो़ यावेळी आरोग्यदायी १६ विविध पालेभाज्यांना विशेष महत्व असते़ गौरीच्या नैवेद्यामध्ये एकूण १६ प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. शनिवारी देवीला निरोपगुरूवारी गौरीस्थापना केली जाणार आहे़ शनिवारी ६ सप्टेंबर रोजी गौरीसमोर विविध पदार्थ ठेवले जातात  त्यात लाडू, करंजी, शंकरपाळे, खारीक, खोबरे यांचा समावेश असतो़  देवीचा महानैवेद्य सकाळी प्रसाद म्हणून घेतात. या दिवशी कानवले  आणि खीर यांचा नैवेद्य दाखवून गौरीला प्रेमाचा निरोप दिला जाणार आहे़   शेवटी घरातील प्रमुख व्यक्ती गौरीचे मुकुट धान्याच्या राशीवर ठेवतात. गौरी उत्सव श्री महालक्ष्मीचा तीन दिवसांचा सण सर्व मिळून एकोप्याने व आनंदाने उत्सव साजरा करण्यात येतो़ 

टॅग्स :Dhuleधुळे