उद्यानाची स्वच्छता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 22:51 IST2021-03-26T22:50:56+5:302021-03-26T22:51:12+5:30

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील उद्यानात वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली. गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला होता. ...

Garden cleaning | उद्यानाची स्वच्छता 

उद्यानाची स्वच्छता 

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील उद्यानात वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली. गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला होता. परंतु आता गवत कापल्यामुळे उद्यानातील वातावरण प्रसन्न आहे.

Web Title: Garden cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे