पालिकेतच कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 22:10 IST2020-12-30T22:09:45+5:302020-12-30T22:10:26+5:30
धुळे : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेतच मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. स्वच्छता केली मात्र वेळेवर कचरा उचलला नसल्याने ...

पालिकेतच कचरा
धुळे : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेतच मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. स्वच्छता केली मात्र वेळेवर कचरा उचलला नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे.