शिरपूर तालुक्यात आढळली गांजा सदृश शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:33 AM2019-11-05T11:33:23+5:302019-11-05T11:33:50+5:30

गुन्हा दाखल : लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

Ganja-like agriculture found in Shirpur taluka | शिरपूर तालुक्यात आढळली गांजा सदृश शेती

शिरपूर तालुक्यात आढळली गांजा सदृश शेती

Next

धुळे : शिरपुर तालुक्यातील उर्मदा येथे गांजा सदृश अंमली पदार्थ असलेली शेती आढळून आली आहे़ शिरपूर तालुका पोलिसांना माहिती मिळताच पथकाने शेतात जावून कारवाई केली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली असून याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी तपास सुरु झालेला आहे़ 

Web Title: Ganja-like agriculture found in Shirpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.