शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

माजी मंत्री हेमंत देशमुखांचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 6:36 PM

दोंडाईचा घरकूल गैरव्यवहार प्रकरण : चर्चेला आले उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोंडाईचा घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या जामीन अर्जावर सोमवारी धुळे येथील न्यायालयात कामकाज झाले़ त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून सायंकाळी प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी डॉ़ देशमुख यांनी ताब्यात घेतले आहे़  जिल्हा न्यायालयात १९ जुलै रोजी झालेल्या कामकाजात डॉ हेमंत देशमुख यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली होती़ शासनाकडून जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तंवर, तर डॉ.देशमुख यांच्याकडून  सोनवणे,  ओस्तवाल, तर फिर्यादी नगराळे यांच्याकडून दुसाने यांनी बाजू मांडली होती़ दोन्ही बाजुच्या वकीलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधीश उगले यांनी जामीन अर्जावर  सोमवारी निर्णय देण्याचे सांगितले होते़ सोमवारी न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते़ कामकाज होऊन त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित गिरधारी रामराख्या यांच्या जामीन अर्जावर २८ जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सुनावणी होणार आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी