पहिल्या फेरीत डॉ. सुभाष भामरे १३ हजारने आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 09:40 IST2019-05-23T09:34:08+5:302019-05-23T09:40:10+5:30
अद्याप मतमोजणी सुरू

dhule
धुळे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे १३ हजार मतांनी आघाडीवर आहे.
अद्याप मतमोजणी सुरू असून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील पिछाडीवर पडले आहेत. टपाली फेरी व पहिल्या फेरीच्या मतांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.