शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या हप्तावरुन लोणखेडीत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 22:17 IST

परस्पर विरोधी फिर्याद : ५ जणांविरुध्द गुन्हा

धुळे : बचत गटाच्या हप्त्यावरुन धुळे तालुक्यातील लोणखेडीत गावात हाणामारीची घटना ८ आॅगस्ट रोजी सकाळी घडली़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़एका फायनान्स बचत गटातून एक वर्षापुर्वी ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते़ दर महिन्याला ५०० रुपयांप्रमाणे ती महिला कर्जाचे हप्ते भरत होती़ परंतु गेल्या चार महिन्यांपासून कोरोना आजारामुळे त्यांना मजुरीचे काम मिळत नसल्याने बचत गटाचे हप्ते भरता आलेले नाही़ हप्ताची मागणी केली असता माझे पती घरी नाही, ते आल्यावर पैसे देते असे सांगितल्याचा राग आल्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य झाले़ तिच्यावर दगड फेकून मारण्यात आला़ लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने पाठीला दुखापत झाली़ तिला शिवीगाळ सह हाताबुक्याने मारहाण झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ ही घटना ८ आॅगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन तीन जणांविरुध्द रात्री सव्वा नऊ वाजता गुन्हा दाखल झाला़ यात दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे़दुसऱ्या गटाकडूनही महिलेनेच फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, बचत गटाचे हप्ते गोळा करीत असताना एका महिलेने बचत गटाचे हप्ते भरलेले नसल्याने हप्ते केव्हा भरणार अशी विचारणा करण्यात आली़ त्याचा राग आल्याने जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला़ हाताबुक्याने मारहाण करण्यात आली़ या घटनेत गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत गहाळ झाल्याने नुकसान झाले आहे़ फोन करुन मुलीला बोलाविल्याने तिलाही मारहाण करण्यात आली़ लाकडी दांडक्याचा यावेळी सर्रासपणे वापर झाला़ ही घटना ८ आॅगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास लोणखेडी गावात घडली़ याप्रकरणी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महिलेने फिर्याद दाखल केल्याने दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़

टॅग्स :Dhuleधुळे