शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 10:47 PM

चितळे माध्यमिक : शिक्षक अभिजीत जोशी यांना पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील रा़ के़ चितळे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते़ बोर्डाच्या परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले़जयहिंद शाळेचे शिक्षक व्ही़ टी़ गवळे यांनी मराठी विषयाचे मार्गदर्शन केले़ तसेच एस़ पी़ कुलकर्णी, सी़ आऱ देसले, व्ही़ एस़ बोरकर, एऩ एम़ जोशी, एऩ यु़ बागुल, एस़ टी़ पाटील, एच़ डी़ दराडे, एस़ एस़ गावीत, जे़ जे़ जोशी या शिक्षकांनी आपआपल्या विषयांचे मार्गदर्शन केले़यावेळी मुख्याध्यापक बी़ के़ नेरकर यांनी देखील मार्गदर्शन केले़ यावेळी व्ही़ एऩ हलकारे, जे़ जे़ जोशी उपस्थित होते़विद्यार्थ्यांना निरोपशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापकांनी पेपर लेखनाविषयी मार्गदर्शन केले़ विद्यार्थ्यांना अल्होपहार देवून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला़ एऩ यु़ बागुल, डी़ एस़ रुद्र, एस़ पी़ कुलकर्णी, व्ही़ व्ही़ जोशी या शिक्षकांनीही मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या़अभिजीत जोशींना पुरस्कारशिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विस्तार सेवा केंद्रातर्फे आयोजित माध्यमिक शिक्षकांसाठी माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आशय सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे शिक्षक अभिजीत बाळकृष्ण जोशी यांना प्रतिष्ठेचा कै़ प्रा़ व़ ग़ हजरनीस पुरस्कार मिळाला आहे़संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक, कैलास अग्रवाल, संतोष अग्रवाल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणापत्र प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला़ गेल्या वर्षी देखील हा पुरस्कार याच शाळेचे शिक्षक नंदकिशोर बागूल यांना मिळाला होता़ मुख्याध्यापक बी़ के़ नेरकर, पर्यवेक्षक व्ही़ एऩ हलकारे यांच्यासह सर्व शिक्षकांनी जोशी यांचे अभिनंदन केले़

टॅग्स :Dhuleधुळे