अखेर गावाचा प्रथम नागरिक ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:11+5:302021-02-05T08:47:11+5:30

गावांचे प्रवर्गनिहाय आरक्षण असे- अनु.जाती- नगाव, तिसगाव, वडेल, ढढाणे, जाप, नंदाळे बुद्रूक, हडसुणी, वडगाव, निमडाळे, रामी. अनु.जमाती- उडाणे, वणी ...

Eventually became the first citizen of the village | अखेर गावाचा प्रथम नागरिक ठरला

अखेर गावाचा प्रथम नागरिक ठरला

गावांचे प्रवर्गनिहाय आरक्षण असे- अनु.जाती- नगाव, तिसगाव, वडेल, ढढाणे, जाप, नंदाळे बुद्रूक, हडसुणी, वडगाव, निमडाळे, रामी.

अनु.जमाती- उडाणे, वणी बु., खंडलाय, मोघण, सौंदाणे, सावळी-सावळीतांडा, सोनेवाडी, कापडणे, कुळथे, जुनवणे, अंचाळे, खोरदड, सैताळे, गौताणे, दोंडवाड, नावरा, चिंचखेडे, चंदी, सोनगीर, बेंद्रेपाडा, खंडलाय बु., शिरधाने प्र.नेर, मुकटी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग- अजनाळे, पाडळदे, धमाणे-धमाणी-धोंडी, नाणे, सांजोरी, बोरसुले-नवेकोठारे, कावठी, खेडे-सुट्रेपाडा, बाबुले प्र.नेर, निमगूळ, धनूर-लोणकुटे, बल्हाणे, भदाणे, न्याहळोद, देऊर खु., पुरमेपाडा, लळींग-दिवाणमळा, नांद्रे-पुनितपाडा, इसरणे, रानमाळा, तामसवाडी-हेंकळाडी, आमदड-वजीरखेडे, बोरीस, शिरधाने प्र.डां., सायने, नेर, कुंडाणे (वार), लामकानी, धाडरा, नवलाणे, धाडरी, अंचाळेतांडा, मोरशेवडी, गोंदूर, अजंग-कासविहीर,कोैठळ.

सर्वसाधारण-अकलाड, आर्णी, आंबोडे, काळखेडे, कुंडाणे (वरखेडी), गरताड, जुन्नेर, दह्याने, दापुरा-दापुरी, देवभाने, देऊर बु., नावरी, नंदाळे खुर्द, बिलाडी, बोदगाव-वणी खु., बोरविहीर, बोरकुंड, रतनपुरा, मोरदड, मोहाडी प्र.डा., मांडळ, लोणखेडी, वडजाई, वेल्हाणे बु., सडगाव-हेंकळवाडी, सिताणे, हेंद्रूण, तांडा (कुडाणे), नवलनगर, निमखेडी, बाबरे, चौगाव-हिंगणे, विश्वनाथ-सुकवड, पिंपरखेडे, होरपाडा, सावळदे, उभंड, तरवाडे, रावेर, बुरझड, अनकवाडी, शिरड, नरव्हाळे, धामणगाव, फागणे, भिरडाणे-भिरडाई,वार, वडणे, मेहेरगाव, तिखी, लोहगड, सातरणे, मोरदडतांडा, बेहेड, विंचूर, आर्वी, निकुंभे, बाभुळवाडी या गावांचा समावेश आहे.

साक्री तालुका

अनुसूचित जाती- विटाई, लोणखेडी, कळंभीर, छाईल.

अनु.जमाती- जामदे, अष्टाणे, शेवाळी (मा), कावठे, धाडणे, तामसवाडी, कोकले, मालपूर, आयणे (मळखेडे) दातर्ती, दुसाणे, छावडी (आमोदे).

नागरिकांचा मागास प्रवर्ग- भाडणे, उभंड, चिंचखेडे,आखाडे, भागापूर, दिघावे, खोरी, म्हसाळे, फोफादे, ककाणी, शेवाळी (दा), म्हसदी प्र.नेर, प्रतापपूर, खुडाणे, वसमार, धमनार, महिर, कढरे.

सर्वसाधारण- नांदवन, नवडणे, वाजदरे,काळगाव, गणेशपूर, छडवेल प., उंभरे, उभरांडी, हट्टी बु., मलांजन, निळगव्हाण, नागपूर व., नाडसे, शेणपूर, अक्कलपाडा, बळसाणे, ऐचाळे, इंदवे, सतमाने, दारखेल, उभंटी, भामेर, बेहरगाव, हट्टी खुर्द, सैय्यदनगर, निजामपूर, जैताणे, सातरपाडा, वर्धाणे, फोफरे, अंबापूर, भडगाव व., कासारे, बेहडे.

शिंदखेडा तालुका

अनुसूचित जाती- दभाषी, आच्छी, परसमाळ, गोराणे, पढावद, मांडळ, आरावे.

अनुसूचित जमाती- चांदगड, अमराळे, दत्ताणे, खलाणे, साहूर, हुबडे-वडली, भडणे, खर्दे बु., वडदे, दराणे, बाम्हणे, विखरण, बाभुळदे, प्रिंप्राड, वाघोदे, कलमाडी, कुंभारे प्र.नं., हातनूर, बेटावद, जातोडे, वरपाडे, विखुर्ले, हिसपूर, चौगाव बु., डांगुर्णे-सोंडले, धमाणे, गव्हाणे-शिराळे.

नामप्र- अजंदे बु., अजंदे खु., अक्कडसे, अलाणे, चौगाव खु., चिरणे, डाबली, धावडे, दिवी, डोंगरगाव, होळ प्र.बे. जसाणे, कळगाव, कमखेडे. जुने कोडदे, लंघाणे,लोहगाव, मालपूर, मेलाणे, मेथी, म्हळसर-वडोदे-विकवेल ग्रुप., स.मुकटी, नरडाणा, निमगूळ, निशाणे, परसोळे, पथारे, रामी, रंजाणे. रेवाडी, रोहाणे, साळवे, सतारे, शेवाडे, सोनशेलू, सुलवाडे, तावखेडा प्र.बे., टेंभलाय, वणी, वरसुस, वरूळ-घुसरे, वरझडी, विटाई, वाडी, वाघाडी बु., वारूड.

२०२१ ते २५ यासाठी नामप्रसाठी पात्र असलेल्या एकूण ४६ ग्रामपंचायतींच्या चिठ्ठ्या तयार करून रेहान शेख याच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ३३ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या. त्या अशा- वारूड, रांजाणे, निशाणे, म्हळसर ग्रुप, पथारे, रामी, सतारे, जसाणे, जुने कोडदे, वरूळ घुसरे, डोंगरगाव, सुलवाडे, परसोळे, अक्कडसे, मेलाणे, अजंदे बु., वरसुस, सोनशेलु, शेवाडे-रूंदाणे, चिरणे, लोहगाव-वसमाने, स.मुकटी, विटाई, नरडाणा, निमगूळ, साळवे, डाबली, वाघाडी बु., अजंदे खुर्द, वणी, कमखेडा, मालपूर, वरझडी.

सर्वसाधारण-अमळथे, अंजनविहिरे, चिलाणे, चिमठाणे, चिमठावळ, दलवाडे प्र.न., वरखेडी, दसवेल, दाऊळ, देगाव, धांदरणे, जखाणे, जोगशेलू, कुदाणे, कामपूर, कंचनपूर, कर्ले, नवे कोडदे, कुरूकवाडे, महाळपूर, माळीच, मंदाणे, मुडावद, नेवाडे, निरगुडी, पाष्टे, पाटण, पिंपरखेडा, सार्वे, सोनवाडी, सुकवद, सुराय, टाकरखेडा, तामथरे, तावखेडा प्र.न., वर्षी, विरदेल, वाघाडी खु-बाभळे, वालखेडा, वायपूर, झिरवे, लंघाणे, अलाणे, होळ प्र.बे., रेवाडी, मेथी, कळगाव, तावखेडा प्र.बे., चौगाव खुर्द, धावडे, वाडी, टेंभलाय, रोहाणे, दिवी.

Web Title: Eventually became the first citizen of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.