धुळे तालुक्यातील भिरडाणे येथील तरुणाचा विषप्राशनाने मृत्यू

By Admin | Updated: January 8, 2017 23:39 IST2017-01-08T23:39:54+5:302017-01-08T23:39:54+5:30

धुळे : तालुक्यातील भिरडाणे येथील तरुणाचा विषप्राशनाने मृत्यू झाला आह़े श्रावण रतन मोरे (वय 19) असे त्याचे नाव आह़े

Due to the toxicity of a young man from Bhardane in Dhule taluka | धुळे तालुक्यातील भिरडाणे येथील तरुणाचा विषप्राशनाने मृत्यू

धुळे तालुक्यातील भिरडाणे येथील तरुणाचा विषप्राशनाने मृत्यू


धुळे : तालुक्यातील भिरडाणे येथील तरुणाचा विषप्राशनाने मृत्यू झाला आह़े श्रावण रतन मोरे (वय 19) असे त्याचे नाव आह़े त्याने 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शेतात काहीतरी विषारी औषध प्राशन केल़े त्याला भाऊ रवींद्र मोरे यांनी जिल्हा सवरेपचार रुग्णालयात दाखल केल़े उपचार सुरू असतांना त्याचा 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ डॉ़ शोएब शहा यांनी तपासणी करून तरुणाला मृत घोषित केल़े याबाबत पो़कॉ. डी़आऱ अहिरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े

Web Title: Due to the toxicity of a young man from Bhardane in Dhule taluka