जिल्हा रुग्णालय - येथील १५९ अहवालांपैकी नरडाणा येथील एक अहवाल पाॉझिटिव्ह आला आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय- येथील ४४ अहवालांपैकी वाल्मीक नगर आणि मांडळ शिवार येथील एक - एक रुग्ण पाॉझिटिव्ह आला. तसेच
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय - येथील ८७ पैकी ८७ अहवाल निगेटीव्ह आले आहे
भाडणे साक्री कोविड सेंटर - येथील ३३ पैकी साक्री शहरातील सरस्वती नगरातील दोन अहवाल पाॉझिटिव्ह आले आहे. रॅपिड अँटीजन सर्व टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत.
महापालिकेतर्फे रॅपिड अँटीजन टेस्ट आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात ८३० अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यात २३ रुग्ण पाॅझिटिव्ह आले. त्यात जयहिंद हायस्कूलच्या १५ शिक्षकांचा समावेश आहे. शाळेतील शिक्षक पाॅझिटिव्ह निघाले आहेत. आता शिक्षकांच्या संपर्कात येणा-याची टेस्ट केली जाणार आहे. मनपा कोविड सेंटरमधील सर्व ७४ अहवाल निगेटीव्ह निघाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - येथील सर्व २४ अहवाल निगेटीव्ह निघाले आहेत.
एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयातील धुळ्यातील एक अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
खाजगी लॅब - शहरातील खाजगी लॅबमधील १४९ पैकी ६४ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात धुळे शहरातील तेली गल्ली १, प्रमोद नगर १, गुरुनानक सोसायटी ३, रंगारंग सोसायटी मालेगाव रोड १, मोहाडी पो स्टे जवळ १, गोवर्धन नगर वाडीभोकर रोड १, आकाशवाणी केंद्र मागे वलवाडी १, गौरव सोसायटील १,
भाविक राजहंस कॉ नटराज सिनेमा १, विद्या नगरी देवपूर धुळे २, तिखी रोड मोहाडी १, स्टेशन रोड २, मातोश्री अपार्टमेंट गोंदुर रोड १, मारुती मंदिर देवपूर १, वैभव नगर जमनागिरी रोड १, अग्रवाल नगर १, प्रोफेसर कॉलनी २, बडगुजर प्लॉट १, आनंद नगर १, उसगल्ली १, अवधूत नगर १, वाखारकर नगर १, कुणाल हौ. सोसायटी १, माधावपुरा १, बाळापुर १, सुयोग नगर २, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट १, जय मल्हार नगर १, यशवंत नगर १, वाडीभोकर रोड १, म्हसळे धुळे १, मांजरोद शिरपुर १, गोंदुर रोड पेट्रोल पंप च्या मागे १, गणपती पॅलेस मालेगाव रोड १, तिरुपती नगर,अग्रवाल नगर १, शीतल कॉ साक्री रोड ३, महादेव काॅलनी १, रंगारंग सोसायटी १, शर्मा नगर १, रामचंद्र नगर १, रामदास नगर महिंदले शिवार १, संभाजी नगर १, दत्त मंदिर आग्रा रोड १, एलआयसी काॅलनी १, सुदर्शन कॉ देवपूर १, भारती माता चौक ,मोहाडी १, मूलचंद अपार्टमेंट राम नगर जलतरण तलाव जवळ१, विद्यानगरी श्रीकृष्ण मंदिर जवळ१, हेंद्रुण १, कुसूंबा १, मोरदड १, बाळापुर १, ८० फूटी रोड १, बिजली नगर १, खलाने,शिंदखेडा १ रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यातील आता एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ४२१ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील गणेश काॅलनीतील एक रुग्ण पाॅझिटिव्ह आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील महावीर चौक १, दोंडाईचा रोड १, वृंदावन नगर शहादा १, गोकुळ धाम १ आणि चिकली मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.