शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

धुळे शहर पोलिसांनी पकडल्या चोरीच्या दोन दुचाकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:08 PM

दोन संशयित ताब्यात : ३५ हजाराचा मुद्देमाल

ठळक मुद्देशहर पोलिसांच्या शोध पथकाची कामगिरीदोन दुचाकी चोरट्यांना पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुचाकी चोरी करणाºया दोन संशयित तरुणांना शहर पोलिसांच्या शोध पथकाने दुध डेअरी परिसरातून ताब्यात घेतले़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी दोन दुचाकी चोरल्याची कबूली दिली़ शिवाय त्या दोन दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत़ दुचाकी चोरीचे प्रकार घडत असल्याने पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना दिवसा आणि रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, हिरालाल बैरागी, नारायण कळसकर, हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे, जगदीश खैरनार, किरण जगताप, मुक्तार मन्सुरी, दिनेश परदेशी, महेश जाधव, प्रल्हाद वाघ, एकलाख पठाण, संजय जाधव, संदिप पाटील, दिनेश शिंदे, दीपक दामोदर, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण हे रात्रीची गस्त घालत होते़ शासकीय दूध डेअरी परिसरात गस्तीवर असताना आकाश सुरेश धापटे (१८) आणि त्याचा मित्र नरेंद्र प्रल्हाद देवकर (२१) (दोन्ही रा़ सहजीवन नगर, दूध डेअरी परिसर, धुळे) यांना पकडण्यात आले़ त्यांनी कमलाबाई कन्या हायस्कूल आणि जेल रोड येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ त्या दोघा संशयितांना अटक करण्यात आली़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस