वाडी शेवाळे येथील बाधीताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:16 IST2020-05-24T13:09:12+5:302020-05-24T13:16:30+5:30

आतापर्यंत जिल्ह्यातील १२ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

Death of the victim at Wadi Shewale | वाडी शेवाळे येथील बाधीताचा मृत्यू

dhule

धुळे- येथील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या वाडी शेवाळे येथील ६७ वर्षीय पुरूषाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत १०८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२  जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४८ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. त्यानंतर शनिवारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान हिरे  रुग्णालय काही बाधितांवर उपचार केला जात आहे़ 

Web Title: Death of the victim at Wadi Shewale

टॅग्स :Dhuleधुळे