निधन वार्ता.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:58+5:302021-08-22T04:38:58+5:30
शिरपूर - चंदनबाई उत्तमसिंग राजपूत (रा़जैतपूर ता़शिरपूर) यांचे नुकतचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, मुली, सुना, नातवंडे असा ...

निधन वार्ता.
शिरपूर - चंदनबाई उत्तमसिंग राजपूत (रा़जैतपूर ता़शिरपूर) यांचे नुकतचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. देविसिंग उत्तमसिंग राजपूत यांच्या त्या मातोश्री होत़.
रामसिंह पाटील
शिरपूर - रामसिंह शंकरसिंह पाटील-राजपूत (रा़वाठोडे ता़शिरपूर हल्ली मुंबई) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. प्रशातसिंह रामसिंह राजपूत यांचे ते वडील होत़.
पंडित मोरे
शिरपूर - पंडित सुरजन मोरे (वय ६७, रा़दहिवद ता़शिरपूर) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. कैलास पंडित मोरे यांचे ते वडील होत़.
नागबाबाई सिसोदिया
शिरपूर - नागबाबाई चंद्रसिंग सिसोदिया (वय ८३, रा़जैतपूर ता़शिरपूर, हल्ली धुळे) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुरेंद्रसिंग चंद्रसिंग सिसोदिया यांच्या त्या मातोश्री होत़.
सुमनबाई चौधरी
शिरपूर - सुमनबाई रमण चौधरी (वय ६७, रा़भाटपुरा ता़शिरपूर) यांचे २० रोजी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, ४ मुली, जावई असा परिवार आहे. येथील आर. सी़. पटेल प्राथमिक शाळेचे शिक्षक व पत्रकार प्रशांत चौधरी यांच्या त्या मातोश्री होत़.