शिरपुरात दोघा कोरोना बधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 09:24 IST2020-05-25T09:17:47+5:302020-05-25T09:24:45+5:30
38 बधितांनावर उपचार सुरू

Dhule
धुळे- कोरोनामुळे आणखी दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शिरपुर येथील दोन कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील १४ रूग्ण दगावले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५७ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीला ३८ बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.