धोकेदायक डीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 22:52 IST2021-03-26T22:51:53+5:302021-03-26T22:52:21+5:30
धुळे : शहरात अनेक विद्युत डीपी धोकेदायक ठरत आहेत. दरवाजे तुटल्याने डीपी उघड्या आहेत. त्यामुळे चुकून कुणाचा स्पर्श झाला ...

धोकेदायक डीपी
धुळे : शहरात अनेक विद्युत डीपी धोकेदायक ठरत आहेत. दरवाजे तुटल्याने डीपी उघड्या आहेत. त्यामुळे चुकून कुणाचा स्पर्श झाला तर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे.