शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दामाकॉन वैद्यकीय पुरस्काराने सन्मानित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 4:59 PM

आयएमए हॉल  : डॉ़ निता हटकर, डॉ़ जयंत अहिरराव, डॉ़ मिनाक्षी गजभियेंचा समावेश

धुळे : दरवर्षाप्रमाणे यंदाही दामाकॉन पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ त्यात डॉ़ निता हटकर, डॉ़ जयंत अहिरराव आणि डॉ़ मिनाक्षी गजभिये यांना सन्मानपुर्वक देण्यात आला़ आयएमए हॉलमध्ये हा सोहळा रविवारी पार पडला़ महात्मा फुले व भारतरत्न डॉ़ आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ़ आंबेडकर मेडिकोज असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने दामाकॉन वैद्यकीय शैक्षणिक परिषद आयएमए हॉलमध्ये घेण्यात आली़ यावेळी डॉ़ चंद्रकला दाभाडकर, डॉ़ हेमंत गांगोलिया, डॉ़मंदार म्हस्कर, पत्रकार हेमंत मदाने यांनी मार्गदर्शन केले़ वैदयकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा दामा भुषण पुरस्कार हिरे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ़ निता हटकर यांना,  साक्री येथील आयएमएचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ औषध वैद्यकशास्त्र तज्ञ डॉ़ जयंत अहिरराव यांना दामा मित्र पुस्कार तर दामा गौरव पुरस्कार हा हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ़ मिनाक्षी गजभिये यांना प्रदान करण्यात आला़ या परिषदेला आयएमएचे माजी राष्ट्रीय डॉ़ रवी वानखेडकर, डॉ़ गजभिये, आयएमएचे धुळ्याचे अध्यक्ष डॉ़ राजकुमार सूर्यवंशी, डॉ़ दीपक शेजवळ, डॉ़ तुषार पाटील, डॉ़ योगेश बोरसे,  अशिष भिलांगे आदी उपस्थित होते़ मेडिकोज असोसिएशनच्यावतीने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर घेण्यात आले होते़  यावेळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित लघूनाट्य सादर करण्यात आले होते़ यात सौरभ खोब्रागडे, श्रध्दा सातपुते, यश कांबळे, स्वाराज पाटील, विश्वजीत बनसोडे, शुभम निकुंभ, वैभव चव्हाण, अशिष भिलंगे आदी सहभागी झाले होते़  स्त्री सबलीकरण या विषयावर प्रेरणा वळवी, कामना शर्मा, श्रध्दा सातपुते, झारा अन्सारी, रूतुजा बिºहाडे या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली़ 

टॅग्स :Dhuleधुळे