शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

आत्महत्येस प्रवृत्त केले सात जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 9:59 PM

गळफास घेतला : निजामपूर पोलिसात नोंद

ठळक मुद्देजाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्यासात संशयितांविरुध्द निजामपूरला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करण्याच्या मागणीला विरोध केला जात होता़ त्यामुळे शिविगाळ व दमदाटी होत असल्यामुळे जैताण्यातील एकाने आत्महत्या करुन आपले जीवन संपविले़ याप्रकरणी सात जणांविरुध्द संशयावरुन गुन्हा नोंदविण्यात आला़ साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे येथील संजय नगर, मारुती मंदिराजवळ राहणारे शेतकरी हरीश नानाभाऊ बोरसे (२८) यांची पत्नी अश्विनी बोरसे ही तीन महिन्याची गर्भवती आहे़ तिचा गर्भ तपासण्यात यावा आणि मुलगी असल्यास गर्भपात करावा अशी मागणी तिच्यासह काही जणांकडून वेळोवेळी होत होती़ या मागणीला हरीश बोरसे यांचा विरोध होता़ त्यातून त्यांना शिवीगाळ आणि दमदाटीचा प्रकार वेळोवेळी सुरु होता़ सततच्या जाचाला कंटाळून त्यांनी तक्रार दाखल केली होती़ त्यानंतरही हा प्रकार सुरु असल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील वाजदरे गावशिवारातील त्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली़ याप्रकरणी बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नानाभाऊ गोकूळ बोरसे यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित अश्विनी हरीष बोरसे, अमृत आसाराम मुजगे, ललित अमृत मुजगे, बाळू संशवन पगारे, योगीता बाळू पगारे, गोपाळ अमृत मुजगे, सोनी लाडगे (सर्व रा़ वासखेडी, जैताणे) यांच्याविरोधात भादंवि ३०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़ साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, निजामपूरचे सहायक निरीक्षक खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली़ उपनिरीक्षक सुरवाडे पुढील तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस