वसमारला कोरोना योद्धयांचा सत्कार, धनगर समाज युवा मल्हार सेनेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:30+5:302021-06-28T04:24:30+5:30
आरोग्य सामुदायिक अधिकारी गायत्री सूर्यवंशी, परिचारिका शीतल खैरनार, आशा सुपरवायझर सुवर्णा नेरकर, आशा सेविका मीना नेरे, आशा सेविका शीला ...

वसमारला कोरोना योद्धयांचा सत्कार, धनगर समाज युवा मल्हार सेनेचा उपक्रम
आरोग्य सामुदायिक अधिकारी गायत्री सूर्यवंशी, परिचारिका शीतल खैरनार, आशा सुपरवायझर सुवर्णा नेरकर, आशा सेविका मीना नेरे, आशा सेविका शीला भामरे, पत्रकार भटू वाणी, पत्रकार योगेश हिरे, पशु परिचर भटु सासके, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, शिवसेना विभागप्रमुख मंगेश नेरे आदींचा सत्कार झाला.
यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन साहेबराव नेरे, गटनेते प्रफुल नेरे, धनगर समाज तालुका अध्यक्ष सागर ठाकरे, उपाध्यक्ष दादाभाई धनगर, सैय्यदनगर सरपंच प्रतिनिधी जिभाऊ मासुळे, माजी उपसरपंच मोहन आजगे, भाऊसाहेब काटके, विकी बोरसे, भिका आजगे, धुडकु आजगे, राकेश आजगे, मोहन सासके, सुनील मासुळे, दादाभाई बागुल, विकास आजगे, सागर आजगे, सोपान आजगे, समाधान आजगे, अमोल आजगे, आसाराम आजगे, कृष्णा सासके, यशवंत नेरे, अशोक आजगे, जयवंत सासके, संजय दीक्षित, सागर नेरे, गंगाराम आजगे, राहुल ठाकरे आदी उपस्थित होते.