कोरोना पॉजीटीव्ह रूग्णाचा मृत्यू , जिल्ह्यातील सहावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 10:46 IST2020-04-30T10:44:12+5:302020-04-30T10:46:06+5:30

धुळे - येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या महिलेचे बुधवारी रात्री रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास निधन झाले. ...

Corona positive patient dies, sixth victim in the district | कोरोना पॉजीटीव्ह रूग्णाचा मृत्यू , जिल्ह्यातील सहावा बळी

Dhule

धुळे - येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या महिलेचे बुधवारी रात्री रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास निधन झाले. महिला धुळे शहरातील रहिवासी असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. ७५ वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आलेले होते. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona positive patient dies, sixth victim in the district