कॉ शरद पाटील प्रतिष्ठानतर्फे कापडण्यात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:57 IST2020-05-24T21:57:26+5:302020-05-24T21:57:44+5:30

अनेकांनी नोंदविला सहभाग, शिबिर यशस्वीतेसाठी तरुणांचे योगदान

Co-donated blood donation camp by Sharad Patil Pratishthan | कॉ शरद पाटील प्रतिष्ठानतर्फे कापडण्यात रक्तदान शिबिर

कॉ शरद पाटील प्रतिष्ठानतर्फे कापडण्यात रक्तदान शिबिर

कापडणे : कॉम्रेड शरद पाटील प्रतिष्ठान कापडणे, ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामस्थांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील कापडणे येथे रक्तदान शिबिर पार पडले़ या शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
येथील ग्रामदैवत भवानी माता मंदिराच्या सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिराचा शुभारंभ सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच जया प्रमोद पाटील, प्रसिध्द शिल्पकार सरमद शरद पाटील, सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नवल पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, प्रमोद पाटील, जोगाई ग्रुपचे चंद्रकांत पाटील, महेंद्र पाटील, कॉ.शरद पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील, भागवत पाटील, अरविंद पाटील, अंजन पाटील, लक्ष्मण माळी, दिनकर पाटील, पिरन पाटील, संभाजी पाटील, सारंग पाटील, नारायण पाटील, उज्वल बोरसे, चंद्रशेखर माळी, धनराज पाटील, निलेश जैन, जिवन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी उमाकांत खलाणे, संजय पाटील, मनोहर पाटील, विश्वप्रताप पाटील, प्रफुल्ल पाटील, सचिन देसले, शेखर बोरसे, तुषार पाटील, निलेश जैन, जिवन पवार, किरण पाटील, सांरग पाटील, अशोक पाटील, भुषण ब्राम्हणे, चंद्रकांत पाटील, जितेंद्र पाटील, देवेंद्र पाटील, संतोष माळी, राहुल माळी, भुषण देसले, हर्षल पाटील, योगेश पाटील, संभाजी पाटील, अरविंद पाटील, मयुर माळी, नारायण माळी, कमलेश पाटील, युवराज माळी, प्रथमेश भामरे, तुषार पाटील, विजय माळी, विशाल पाटील, मनोज पाटील, अविनाश पाटील, पराग बोरसे, निखिल पाटील, कैलास पाटील, किशोर पाटील, ज्ञानेश्वर भामरे, अभिजित पाटील, हेमंत बोरसे या रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. सपोनि प्रकाश पाटील व शिल्पकार सरमद् पाटील यांनी यावेळी बोलतांना रक्तदात्यांचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरासाठी संजय पाटील, रामकृष्ण पाटील, प्रमोद पाटील, अमोल बोरसे, मनोज पाटील, मनोहर पाटील, बंटी बोरसे, प्रफुल्ल पाटील, विठोबा माळी, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, चंदू पाटील, विशाल शिंदे, भुषण ब्राम्हणे, उमाकांत खलाणे, विश्वप्रताप पाटील आदी प्रयत्नशिल होते.


फोटो कॅप्शन- कापडणे येथे रक्तदान कार्यक्रम प्रसंगी सोनगीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सरमत शरद पाटील, सरपंच जया पाटील, रामकृष्ण पाटील, जोगाई ग्रुपचे चंद्रकांत पाटील, नवल पाटील, प्रमोद पाटील, धनराज पाटील आदी़

Web Title: Co-donated blood donation camp by Sharad Patil Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे