शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम वर्ग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:16 IST

पालक दादा भुसे : जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :   प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी १९ हजार घरकुले मंजूर झाली आहेत. पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजुरीचे पत्र व पहिला हप्ता १५ आॅगस्टपर्यंत वितरीत करावा, असे निर्देशे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीची बैठकीत मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर आदी उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजनेत २०१९-२०२० या वषार्साठी सर्वसाधारणसाठी १४७ कोटी रुपये, विशेष घटक योजनेत २९ कोटी रुपयांचा, तर आदिवासी उपयोजनेत १२२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. त्याचे नियोजन संबंधित विभागांनी करावे. तसेच शेतकºयांच्या बचत खाते क्रमांकाची पडताळणी करुन प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, बोंडअळी नुकसान भरपाई, दुष्काळ अनुदान पात्र शेतकºयांच्या बचत खात्यात तत्काळ जमा करावे. पीक कर्ज, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी मेळाव्यांचे आयोजन करावे असे मंत्री भुसे यांनी सांगितले़यावेळी डॉ. गावित, डॉ. जितेंद्र ठाकूर, नारायण पाटील, बापू खलाणे, धीरज पाटील, छोटू पाटील, विशाल देसले, हिरामण गवळी आदींनी भाग घेत विविध विषय मांडले. जिल्हा नियोजन अधिकारी वाडेकर यांनी आभार मानले. पीक विम्यास २९ जुुलैपर्यंत मुदतवाढजिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. चाºयाचे नियोजन करावे, असे सांगत खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांनी सहभागी होता यावे म्हणून २९ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

टॅग्स :Dhuleधुळे