दोंडाईचात योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:28+5:302021-06-22T04:24:28+5:30
प्राचार्य ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल अहिरे, एस. एम. साळुंखे, एम. पी. जाधव यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. ...

दोंडाईचात योग दिन साजरा
प्राचार्य ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल अहिरे, एस. एम.
साळुंखे, एम. पी. जाधव यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
पर्यवेक्षिका एन. एन. पाटील, एस. एन. पाटील, पी. आर. मालके, प्रा. बी. बी. पाटील, प्रा. पी. जी. कागणे, प्रा. नवनीत पवार, प्रा. एम. एम. चौधरी, एम. एन. पाटील, एस. ए. देवकर, एन. के. ठाकरे, रमाकांत चव्हाण, एम. जे. पाटील, एस. एस. मुळे, के. बी. अहिरे, भिलाणे एन. पी., संदीप पाटील, समाधान पाटील, मनोहर देवरे, मधुकर पाटील, दिलीप चव्हाण, विवेक पाटणकर, संदीप धनगर आदी उपस्थित होते.