शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

‘संविधान दिन’ सर्वत्र साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:41 PM

मागणी : भारतीय संविधान संरक्षण समितीकडून निवेदन सादर

धुळे : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, शासकीय व प्रशासकीय कार्यालयामध्ये २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन म्हणून साजरा करणे आणि संविधान प्रस्तावना वाचन करण्याचे लेखी आदेश देण्यात यावे अशी मागणी भारतीय संविधान संरक्षण समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़ १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र होऊन संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जबाबदारी देवून ती पूर्ण केली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारत देशाला प्रदान केली़ त्या दिवशी संविधान अंगीकारले म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो़ आपल्या अधिपत्याखाली येणारा संपुर्ण धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय व           प्रशासकीय कार्यालयामध्ये ‘संविधान दिन’ साजरा करणे, प्रस्तावना,       उद्देशिकांचे वाचन करण्याचे लेखी आदेश देण्यात यावे़ जेणे करुन संपुर्ण जनतेस संविधान बांधिलकीची जाणीव झाली पाहीजे, तसे आदेश देण्यात यावे़ निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन सादर केले़ निवेदनावर हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर  खंडारे, अ‍ॅड़ साहेबराव भामरे, शंकर खरात, भगवान बाविस्कर, प्रा़ डॉ़ नागसेन बागुल, विशाल पगारे, सतीष अमृतसागर, चंद्रमणी खैरनार, दिनेश कापुरे, जॉनी पवार, दादाजी मोहिते, सनी सोनवणे, दिनेश पेंढारकर यांची नावे आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे