शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत खेळाडुंना कांस्यपदक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:55 PM

जो़रा़सिटी हायस्कुलचे यश: दोन विद्यार्थींची निवड 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सांगली येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत शालेय राज्यस्तर जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत जो़रा़सिटी विद्यालयाचे स्वरदा संजय वाघ व दुर्गेश संजय देवरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून कांस्यपदक पदकावले़या स्पर्धेसाठी स्वरदा संजय वाघ हिने जिल्हा क्रीडा संकुल येथील जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केद्रात सराव केला होता़ तर दर्गेश देवरे यांने जो़ रा़ सिंटी हायस्कुल येथील जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रात सराव केला होता़ त्यांच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक जगदीश राजेशिर्के, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू व छत्रपती पुरस्कार प्राप्त सिध्दार्थ कदम, परवेज शेख, जिल्हा अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र महाले, चेतन मंडोरे, सुनिल चौधरी, राजेेंद्र वारे, भूपेंद्र मालपुरे, संतोष जोशी, अतुल पेडवाल, जितेंद्र पाटील, आनंद पवार, वासंती जोशी, प्रविण ढगे यांनी कौतुुक केले आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे