शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंडळाच्या १२२ कर्मचाऱ्यांची रक्तदाब तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:38 IST

दोंडाईचा रोटरी क्लबचा उपक्रम : मधुमेहाची करण्यात आली चाचणी

दोंडाईचा : येथील रोटरी क्लब मार्फत येथील राज्य परिवहन मंडळाच्या १२२ कर्मचाऱ्यांची रक्तदाब तपासणी व मधुमेह चाचणी करण्यात आली. जागतिक मधुमेह दिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रस्थानी असलेल्या रोटरी क्लब मार्फत राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाºयांची आरोग्याची काळजी घेत रक्तदाब तपासणी केली.रोटरी क्लबचे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अध्यक्ष संजय निकम, सचिव डॉ.निलेशकुमार पवार, प्रोजेक्ट चेअरमन राकेश जयस्वाल, ओमप्रकाश अग्रवाल, डॉ.संतोष आव्हाड, डॉ.चेतन बच्छाव, डॉ.जितीन अग्रवाल, डॉ.सुभाष फुलंब्रिकर, डॉ.अविनाश मोरे, हर्षिद पटेल व रोटरी सदस्याचा दूरदृष्टीने व प्रयत्नाने सदर तपासणी मोफत करण्यात आली.१२२ कर्मचाºयांपैकी ३० कर्मचाºयांना रक्तदाब व शुगर आढळून आली. त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला देण्यात आला.या वेळी आगार प्रमुख अनुराधा चौरे, भाबड आदी उपस्थित होते. रक्तदाब तपासणी व मधुमेह तपासणीमुळे कर्मचाºयात समाधान दिसले.

टॅग्स :Dhuleधुळे