शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधे क्वारंटईन केलेल्या गरोदर मातेने दिला कन्येला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:20 IST

पिंपळनेर येथील शिबीरात प्रशासनाकडून केली होती राहण्याची व्यवस्था

पिंपळनेर- लॉकडाऊनमधे गेल्या १८ दिवसांपासून क्वारंटईन असलेल्या एका गर्भवती महिलेने शुक्रवारी पहाटे एका कन्येला जन्म दिलेला आहे, परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ३० मार्चला सुरत येथून यवतमाळ पुसद येथे जाण्यासाठी १२ लोकांचे कुटुंब पिंपळनेर येथे १४ दिवसांसाठी क्वारंटईन करण्यात आले होते़यात एक गर्भवती महिला होती, क्वारंटाईन मध्ये परिवाराला सदर महिन्याची चिंता होती़ तहसीलदार विनायक थविल यांनी सदर महिलेला हिम्मत देत कुठल्याही प्रकारे घाबरू नकोस तुझी सर्व काळजी प्रशासन घेईल यावरून सदर महिला निश्चिंत झाली, सदर महिलेची तपासणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राकेश मोहने करीत होते, सदर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मोहाई हे कुटुंब असून त्यांची राहण्याची व्यवस्था येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात करण्यात आलेली आहे़ सदर महिलेला शुक्रवारी पहाटे त्रास होऊ लागल्याने त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यावेळी सदर महिलेने पहाटे ५ वाजून ४५ मिटांनी एका कन्येला जन्म दिलेला आहे. त्यामुळे सोबत असलेले कुटूंबातील सदस्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील विश्व रुहानी मानव केंद्र यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या माध्यमातून महिलेला पोषण आहार दिला जात आहे, मातेने कन्येला जन्म दिल्यानंतर संस्थेच्या माध्यमातून सदर महिलेला गोडशिरा दिला गेला, तहसीलदार विनायक थविल यांनी सदर जन्म देणारी माता, व मुलीची ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट दिली व वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्यावतीने तलाठी आर एस पवार सदर महिलेची काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे