शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

बँकांनी सुरक्षाबाबतचे  आॅडीट तात्काळ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 9:07 PM

विश्वास पांढरे : बँक अधिकाºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बँक प्रशासनाने काळजी घेत असताना सुरक्षा रक्षक नेमावे तसेच आपल्या विविध शाखांचे सुरक्षा संदर्भातील आॅडीट तातडीने करुन घ्यावे अशा सूचना पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी बैठकीतून दिल्या़ शहर वाहतूक शाखेच्या बाजुला असलेल्या मल्टिपर्पज हॉलमध्ये जिल्ह्यातील बँक अधिकाºयांची सुरक्षा संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी तातडीची बैठक घेतली़ यावेळी सेंट्रल बँकेच जिल्हा व्यवस्थापक मनोजकुमार दास, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते़ बैठकीत पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शक अशा सूचना केल्या़ त्यात बँकेत काही विपरीत घडल्यास बँकेच्या अधिकाºयांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा़ त्यासाठी पोलीस आणि बँक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे़ दरवर्षी बँकेचे आॅडीट होत असते, त्याअनुषंगाने लवकरात लवकर सुरक्षितताबाबतचे आॅडीट करणे अनिवार्य आहे़ याकडे गांभिर्याने घेऊन त्याची अंमलबजावणी करावी़ बँकाच्या मुख्य आणि विविध शाखेत सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी़ सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित कार्यान्वित करण्यात यावे़ धोका निर्माण झाल्यास सायरन वाजेल याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे़ आभार सचिन हिरे यांनी मानले़ 

टॅग्स :Dhuleधुळे