शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

बालाजी मंदीर संस्थानच्या दिंडीचे स्वागत, बियांचे वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:26 AM

बालाजी मंदीर संस्थानच्या दिंडीचे धुळे शहरातील मोठ्या पुलावरून आगमन झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा येथील बालाजी मंदीर संस्थानचे  मठाधिपती ह.भ.प.मेघश्याम महाराज यांच्या पंढरपूर दिंडीतील वारकरी यांना विविध प्रजातीच्या वृक्षांच्या बियांचे  वाटप करण्यात आले.कापडणे येथून पुढच्या प्रवासाला निघालेल्या या दिंडीचे धुळे येथे विद्यानगरी परिसरातील नरेंद्र भटू पाटील यांच्या निवासस्थानी दिंडीचे स्वागत करण्यात आले. शेकडो वारकरी दिंडीत सहभागी आहेत त्यांना अल्पोपाहार देण्यात आला. याप्रसंगी तालुका पर्यावरण मित्र संघटनेचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष गोकुळ देवरे, महिला अध्यक्षा दीपा वानखेडे. बालसंस्कार केंद्राच्या निता खत्री यांनी वारकºयांना झाडांच्या बियांची पाकीटे वाटप केली. या वेळी प्राचार्य प्रमोद कचवे, रजिस्ट्रार  जे.एस.पाटील, आनंद कुलकर्णी.    निसर्ग मित्र समितीचे संतोष आबा पाटील, संजय पाटील, भटू पाटील, जे.टी पवार सर, विनोद देवरे, सूर्यवंशी, एन.आर. पाटील, राजू पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :Dhuleधुळे