शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे अकलाड रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 14:59 IST

नेर : जि.प. सदस्या मनिषा खलाणे यांनी स्वखर्चातून केली दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पावसामुळे दुरवस्था झालेल्या अकलाड येथील मुख्य रस्त्याची जिल्हा परिषद सदस्या मनिषा खलाणे यांनी स्वखर्चातून दुरुस्ती केली आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.धुळे तालुक्यातील अकलाड येथे मुसळधार पाऊस झाल्याने गावातील मुख्य रस्ता वाहून गेला होता. या रस्त्यावरुन दररोज शेतकरी, नागरिकांची ये-जा सुरु असते. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांच्या बैलगाडी, दुचाकी व पायी जाणाºया नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.याबाबत येथील नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्या मनिषा शंकरराव खलाणे यांच्याकडे रस्ता दुरुस्ती करून देण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन खलाणे यांनी दगड, माती, मुरूम यांचा वापर करुन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने एका दिवसात हा रस्ता स्वखर्चातून दुरुस्त करून दिला आहे. त्याचप्रमाणे महिला शौचालयाकडे जाणारा रस्त्याचीही दुरुस्ती केली.या प्रसंगी नेरचे सरपंच शंकरराव खलाणे, अकलाडचे माजी सरपंच तुकाराम सूर्यवंशी, महादू माळी, अमोल माळी, कुणाल माळी, भैय्या माळी, शिवराम माळी, बापू चव्हाण, शाखा अभियंता महाजन, संतोष खलाणे, निंबा सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.