बाधीत रूग्णाच्या संपर्कातील ९ रूग्णांचे अहवाल प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 00:11 IST2020-04-30T00:09:06+5:302020-04-30T00:11:45+5:30

जिल्ह्यातील ७१८ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह

Awaiting reports of 9 patients in contact with infected patients | बाधीत रूग्णाच्या संपर्कातील ९ रूग्णांचे अहवाल प्रतिक्षेत

Dhule

धुळे- कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नऊ व्यक्तींचे स्वॕब जिल्हा रूग्णालयात घेण्यात आले. पॉजीटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॕब घेऊन तपासणीसाठी हिरे शासकीय वैद्यकीय रूग्णालयात पाठविले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१८ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. २५ जणांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Awaiting reports of 9 patients in contact with infected patients