तरुणाला मारहाण

By Admin | Updated: February 16, 2017 04:36 IST2017-02-16T04:36:31+5:302017-02-16T04:36:31+5:30

जागा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १४ जणांनी अमळनेर येथील तरुणाला बसमध्येच बेदम मारहाण करून जखमी केले़

Assault the young man | तरुणाला मारहाण

तरुणाला मारहाण

धुळे : जागा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १४ जणांनी अमळनेर येथील तरुणाला बसमध्येच बेदम मारहाण करून जखमी केले़ मंगळवारी चिमठाणा बसस्थानकावर घडलेल्या या घटनेप्रकरणी १४ जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ देवेंद्र चंद्रकांत परदेशी (३५) असे जखमी तरुणाचे नाव आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Assault the young man