शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेतीची माहिती घेण्यासाठी युरोपातील पथकाचे आगमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:57 IST

शिरपूर तालुका : झेंडेअंजन येथील सेंद्रीय शेतीचे केले व्हिडीओ चित्रीकरण

शिरपूर : तालुक्यातील झेंडेअंजन गाव पूर्णपणे सेंद्रीय शेती करीत असल्याची ख्याती असल्यामुळे ती शेती कशी करतात त्याचे चित्रण करण्यासाठी युरोपातील हेन्स फिटर यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली़ त्याचे चित्रण युरोपात दाखविले जाणार असल्याचे सांगण्यात आले़१९ रोजी सकाळी युरोपीयन हेन्स फिटर यांनी तालुक्यातील झेंडेअंजन अंतर्गत असलेल्या रतनपाड्यावरील सतिलाल रतन पावरा यांच्या सेंद्रीय शेतीची माहिती जाणून घेतली़ पावरा यांनी सुमारे ३५-४० एकरावर सेंद्रीय कापसाची लागवड देशी वाणाची केली आहे़ सेंद्रीय कापसाची शेती कशी केली जाते, कापूस कसा वेचला जातो, तो टोपल्यात कसा नेला जातो, कुठे ठेवला जातो याची माहिती घेवून त्याचे चित्रण केले़ युरोपात सेंद्रीय शेती कशी करावी त्याचे हे चित्रण दाखविले जाणार असल्याचे हेन्स फिटर यांनी सांगितले़ त्यांच्या सोबत बायोरे इंडिया कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर सुकदेव गोस्वामी, फिल्ड मॅनेजर अशोक सिंग, धनसिंग चव्हाण, वासुदेव बाजाड आदी उपस्थित होते़ ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने देखील सेंद्रीय शेतीचे चित्रण करण्यात आले़गेल्या १५ वर्षापासून सतिलाल पावरा हे पूर्णत: सेंद्रीय शेती करीत आहेत़ उशिरा झालेल्या पावसामुळे यंदा खरीपाचे उत्पन्न कमी येणार असले तरी रब्बी हंगाम चांगला येईल़  यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरी देखील तुडूंब भरल्या आहेत़ जून अखेर लागवड केलेल्या कापूस वेचणीला आता सुरूवात झाली आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे