शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

गस्ती पथकाने पकडली आंबा शिवारात दारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 5:24 PM

साडेपाच लाखांचा मुद्देमाल : वाहनांसह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गस्तीवर असताना वाहनाची तपासणी करत दारु पकडली आहे़ वाहनासह ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे़ ही घटना शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारात घडली़ शिरपूर तालुक्यातील आंबा ते वरला रस्ता या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून गस्त घातली जात होती़ यावेळी पथकाने काही वाहनांची तपासणी देखील केली़ शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या पथकाला एमपी ०४ जीए २८३६ क्रमांकाची बोलेरो वाहन संशयास्पद रित्या येत असल्याचे लक्षात आल्यानंतर हे वाहन थांबविण्यात आले़ चालकाची चौकशी केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली़ त्यामुळे संशय अधिकच बळावला़ वाहनाची कसून तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेश निर्मित व विक्री करता असलेले एकूण बिअर दारुचे ८८ बॉक्स आढळून आले़ या बॉक्समध्ये १ हजार ५६ बाटल्या होत्या़ त्याची १ लाख ५ हजार ६०० रुपये इतकी किंमत आहे़ ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनाची ४ लाख ७५ हजार इतकी किंमत आहे़ असा एकूण ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी संतोष सायदास राठोड (२८, रा़ दुगाणी ता़ वरला जि़ बडवानी, मध्यप्रदेश) आणि संजय शांतीलाल जमरे (२५, अस्फताल फलीया, ग्राम सावरीया, ता़ पाटी, जि़ बडवानी, मध्यप्रदेश) या दोघा संशयितांची प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, पोलीस    अधीक्षक विश्वास पांढरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ़ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे़ दोघांना अटक करण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे