गोंदूर येथे माजी विद्यार्थ्यांचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:30+5:302021-02-07T04:33:30+5:30
कार्यक्रमाला उद्घाटक प्रांताधिकारी भीमराज दराडे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. शरद पाटील, प्रा. अरविंद जाधव, माजी कृषी ...

गोंदूर येथे माजी विद्यार्थ्यांचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न
कार्यक्रमाला उद्घाटक प्रांताधिकारी भीमराज दराडे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. शरद पाटील, प्रा. अरविंद जाधव, माजी कृषी सभापती किरण गुलाबराव पाटील, रणजित राजे भोसले, रवींद्र ओंकार निकम (ओंकार बहूद्देशीय सेवाभावी संस्थेचे चेअरमन धरती निखिल देवरे (महिला बाळ कल्याण सभापती) उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी भूषण माळी, चंद्रकांत पाटील, गजेंद्र पाटील, सचिन पाटील, रोहित पाटील, केतन भदाणे, राहुल भदाणे, सुशील पाटील, संदीप पाटील, योगेश देवरे, ऋषिकेश पाटील,राजेंद्र पाटील, नीलेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले सूत्र संचालन विनोद भागवत तसेच आभार प्रदर्शन चेतन अशोक भदाणे माजी उपसरपंच गोंदूर (मुलगा) यांनी केले गावातील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य ज्येष्ठ नागरिक व समस्त नागरिक उपस्थित होते.